Saturday, 10 December 2016
Friday, 25 November 2016
Thursday, 27 October 2016
Dr.Babasaheb Ambedkar
हल्लीच्या मोर्च्यातली बौद्ध 👬 लोकसंख्या पाहून एक विचार मनात आला ....हीच एकी.... हीच सामाजिक भावना .... निवडणूकीत दीसली तर .... नक्कीच .... आपला👉🏻 सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार, ....एव्हढंच काय तर👆🏻 भारताचा प्रधान मंत्रीही निळा फेटा घालून भारतीय संविधानाचे ✊🏻रक्षण करण्याची शपथ घेईल ....आणि एका नविण👉🏻 सरकार ची स्थापना होईल ज्याचे नाव असेन👆🏻फक्त आणि फक्त 👉🏻भिम सरकार...🇪🇺🇪🇺 निळे वादळ 🇪🇺🇪🇺🙏🏻जय भिम जय भारत🙏🏻
Wednesday, 5 October 2016
The Great Samrat Ashok
विजय दशमी पर आप सभी को बधाई :- महान सम्राट अशोक की शिक्षा अध्ययन केंद्र (बौद्ध विहार) की स्थापना।
सम्राट अशोक को बौद्ध होने और बौध धम्म के प्रचार-प्रचार का चर्चा प्रायः सभी लोग करते हैं लेकिन उन्होंने जनशिक्षा के लिए जितना महत्वपूर्ण काम किया, उतना विश्व के किसी राजा-महाराजा ने नहीं किया। उन्होंने कई शिक्षण संस्थान की स्थापना की ।

दूसरी शताब्दी में पैदा हुए नागार्जुन इस विश्वविद्यालय के कुलपति भी रहे है। ब्राह्मण इतिहासकार इस विश्विद्यालय को गुप्तकाल से जोड़ते है जो कि गलत है।

जय धम्म अशोक।
Monday, 26 September 2016
AARAKSHAN
दुसर्याच आरक्षण डोळ्यात खुपतय ना मग वाचा
ग्रामपंचायती, पंचायत समित्या, झेडप्या यांच्या ताब्यात. आमदारकी, खासदारकी, मंत्रीपदं, मुख्यमंत्रीपदं यांच्या ताब्यात. सुतगिरण्या, साखरकारखाने, दुधडेर्या यांच्या ताब्यात. सोसायट्या, सहकारी बॅंका, शिक्षण संस्था यांच्या ताब्यात. तरी यांच्यावर अन्याय झाला म्हणे! कुणी केला हा अन्याय? गावकुसाबाहेर राहणार्या दलितांनी? जंगलात राहणार्या आदिवासींनी? बिर्हाड पाठीवर घेवून गावोगावी भटकणार्या भटक्यांनी? दिवसभर गाड्यावर काही वाही विकून पोट भरणार्या मुसलमानांनी? सांगा मराठ्यांनो तुमच्यापैकी किती जन गावा बाहेर पालं ठोकून राहतात? किती जनांना बूड टेकायला जमीन नाही? किती जन फुटपाथावर झोपतात? किती जन झोपडपट्टीत राहतात? किती जन नगर पालिकेच्या गटारी उपसतात? रेल्वे रुळावरची घान साफ करतात? किती बायका रस्ते झाडतात? किती जन सुलभ शौचालयं चालवतात? किती जन डोक्यावरून मैला वाहतात? यांचं आरक्षण तुमच्या डोळ्यात खुपते ना? मग घ्या आरक्षण आणि करा ना ही कामं ! आम्हीही आरक्षण सोडायला तयार आहोत. फक्त जमीनीचं आणि संपत्तीचं एकदा समान पूनर्वाटप करा. आहे हिंम्मत?
तुम्हाला अॅट्रोसिटीचाही भयंकर त्रास होतो म्हणे! मग संपवून टाका ना जातीयता. गावकुसाबाहेरच्यांना गावात घ्या. महारा मांगाला पोरी द्या. भिला, भंग्याच्या पोरी घ्या. पारध्या, कातकर्याला शेजार द्या. कोणाही दलितावर बहिष्कार टाकू नका.जातीवरून हिनवू नका, शिवीगाळ करू नका. आम्ही स्वत: हून अॅट्रोसिटी रद्द करण्याची मागणी करू. आम्हाला काय जातीची हौस नाही

Saturday, 24 September 2016
मराठा आरक्षण
मर्सडीज, फोरचूनर,सफारी, स्कार्पियो, xuv झायलो, डस्टर , वेगवेगळ्या कंपन्यांच्या करोडो,लाखो गाड्या ,... आणि अशा लाखो गाड्यांची तोबा गर्दी दिसते..काय तो श्रीमंतीचा थाट तो....नंतर कळलं.... समजलं काय जमाना आला बाबासाहेब यांनी मागासवर्गीय लोकांना दिलेला आरक्षण साठी आत्ता तर मराठा वेटिंग लिस्ट हि सरकारी नोकर्यांसाठी आरक्षण मागायला आली आहे...
यांना आरक्षण पाहिजे रे बाबा.....
यांना आरक्षण पाहिजे रे बाबा.....
Thursday, 22 September 2016
Subscribe to:
Posts (Atom)